Naxals Surrender In Sukma: छत्तीसगडमधील चिंतलनार भागात 9 महिलांसह 44 नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार भागात आज 9 महिलांसह 44 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे टाकली आहे.

Representational Image | (Photo Credit: PTI)

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार भागात आज 9 महिलांसह 44 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्रे टाकली आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांसाठी मेजवानी आयोजित केली होती. अशी माहिती सुकमा पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement