Thane Wall Collapsed: ठाण्यात मुसळधार पावसाने 40 फूट लांबीची भिंत कोसळली

या दु्र्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली.

Thane Wall Collapsed

मुंबई आणि परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस हा पडत आहे. संततधार पावसामुळे ठाणे पश्चिमेतील वर्तक नगर भागात विवियाना मॉलच्या मागे 40 फूट लांबीची भिंत कोसळलण्याची घटना घडली आहे. या दु्र्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement