Eye Flu Patients In Pune: पुणेकर डोळ्याच्या साथीने हैराण! पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये आढळले 35 हजार 556 डोळे आलेले रुग्ण

सर्वाधिक 23 हजार 809 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर आतापर्यंत 35 हजारांपैकी 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

Eye (PC - Pixabay)

Eye Flu Patients In Pune: पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मिळून आतापर्यंत 35 हजार 556 डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 23 हजार 809 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर आतापर्यंत 35 हजारांपैकी 15 हजार रुग्ण बरे झाले असून आणखी 20 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement