COVID 19 Mumbai: मुंबईत सायन हॉस्पिटल मध्ये अजून 30 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात: राज्यात 260 निवासी डॉक्टरांना करोना
मुंबईत सायन हॉस्पिटल मध्ये अजून 30 निवासी डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण 260 निवासी डॉक्टरांना करोना झाला आहे असे Maharashtra Association of Resident Doctors कडून सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)