Unseasonal Rain In Solapur: सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 469 हेक्टर क्षेत्रावारील पीकांना आवकाळीचा फटका

अवकाळी पावसामुळे पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Crops affected by Unseasonal Rain (PC - Twitter)

Unseasonal Rain In Solapur: गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार 469 हेक्टर क्षेत्रावारील पीकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 104 गावातील 4 हजार 769 शेतकरी बाधित झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement