Python Found in Thane: मलंगगड भागात गेल्या चार दिवसांत आढळले 3 अजगर; पहा व्हिडिओ

सर्वमित्राच्या साहाय्याने या अजगराला रेस्क्यू करण्यात आले. गेल्या चार दिवसांत गावात मलंगगड परिसरात हा तिसरा अजगर आढळून आला.

Python Found in Thane (PC - Twitter)

Python Found in Thane: ठाण्यातील मलंगगड भागात गेल्या चार दिवसांत आढळले 3 अजगर आढळून आले. सर्वमित्राच्या साहाय्याने या अजगराला रेस्क्यू करण्यात आले. गेल्या चार दिवसांत गावात मलंगगड परिसरात हा तिसरा अजगर आढळून आला.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement