जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा 27 हजार सभासद शेतकऱ्यांना द्यावा- किरीट सोमय्या

किरीट सोमय्या आज सभासद शेतकऱ्यांसह मुंबईतल्या ईडी कार्यालयात गेले होते तेथे त्यांनी ही मागणी केली.

Kirit Somaiya, Ajit Pawar (Photo Credit: PTI)

जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा 27 हजार सभासद शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी आज (7 एप्रिल) किरीट सोमय्या यांनी केली आहे. शेतकर्‍यांसह ते आज ईडी कार्यालयामध्ये गेले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement