Maharashtra Rain: पुढील तीन दिवस विदर्भ-पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट (August) दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 24 तासांत राज्यात हवामानाचा कोणताही इशारा नाही. तरी उद्यापासून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात  तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement