मुंबईवर 26/11सारखा हल्ला पुन्हा होणार, Mumbai Police ना पाकिस्तानी नंबरवरून मिळाली धमकी
मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेसेज आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेसेज आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर दिलेल्या मेसेजमध्ये मुंबईत आणखी 26/11 चा हल्ला होण्याची शक्यता असल्याचे लिहिले आहे. पाकिस्तानी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आला आहे. तुम्ही लोकेशन ट्रेस केल्यास ते भारताबाहेर दिसेल आणि बॉम्बस्फोट मुंबईत होईल, असे मेसेजरने लिहिले आहे. या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतात हे काम 6 लोक करणार आहेत. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यासोबतच इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement