Watch Video: 25 वर्षिय तरुणाने अवघ्या 11 मिनिटांत सर केला 3100 फूट उंच लिंगाणा सुळका डोंगरी किल्ला; पहा चित्तथरारक व्हिडीओ

तानाजी केंकरे नामक 25 वर्षीय तरुणाने अवघ्या 11 मिनिटांत 3100 फूट उंच लिंगाणा सुळका डोंगरी किल्ला सर करण्याचा विक्रम रचला आहे.

पुण्यातील महाराष्ट्र रेंजर्स ट्रेकर्स ग्रुपच्या तानाजी केंकरे नामक 25 वर्षीय तरुणाने अवघ्या 11 मिनिटांत 3100 फूट उंच लिंगाणा सुळका डोंगरी किल्ला सर करण्याचा विक्रम रचला आहे. लिंगाणा सुळक्याची निसरडी वाट कोणत्याही टेक्निकल सपोर्टशिवाय चढणं खरोखरच जिगरीचं काम आहे. तरी सर्वस्तरातून या तरुणाचं कौतुक होत आहे. तसेच तानाजीने सर केलेल्या ११ मिनीट ट्रॅकींगचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement