वरळीतील गॅस सिलिंडर फुटल्यामुळे लागलेल्या आगीत मृतांची संख्या 3 वर, 25 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
गेल्या आठवड्यात 4 महिन्यांचे अर्भक आणि 27 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.
वरळी (Worli) येथे 1 डिसेंबर रोजी सिलिंडर फुटल्यामुळे लागलेल्या आगीत मृतांची संख्या 3 वर पोहोचली असून काल एका 25 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात 4 महिन्यांचे अर्भक आणि 27 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement