Lumpy Virus: 21 जिल्ह्यातील प्राण्यांमध्ये लम्पी व्हायरसचा संसर्ग, होणार दूध पुरवठ्यावर परिणाम?

राज्यात 43 जनावरांचा लम्पी व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. खबरदारी घेता पशुसंवर्धन विभागाकडून राज्यभरात गुरांच्या लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Cattle | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यातील (Maharashtra) एकूण 21 जिल्ह्यातील प्राण्यामध्ये लम्पी व्हायरसचा (Lumpy Virus) संसर्ग आढळून आला आहे. दरम्यान असून 43 जनावरांचा (Animals) मृत्यू झाला आहे. खबरदारी घेता पशुसंवर्धन विभागाकडून (Animal Husbandry Department) राज्यभरात गुरांच्या लसीकरणाची (Animals Vaccination) मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरी राज्यभरात दूध पुरवठ्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तसेच खेडे विभागातील नागरीकांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement