Sanjay Gandhi National Park मध्ये दाखल झाली गुजरात मधून आणलेली सिंहाची जोडी (Watch Video)

मुंबई च्या Sanjay Gandhi National Park आणि गुजरात च्या Sakkarbaug Zoological Park यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे.

Baby lions Twitter/ ANI

मुंबई च्या  Sanjay Gandhi National Park आणि गुजरात च्या  Sakkarbaug Zoological Park यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंच्या उपस्थितीमध्ये या सिंहाना बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)