मुंबई, डोंबिवली, कल्याण मध्ये 11 जणांना बंदुका विकत घेण्या- विकल्या प्रकरणी अटक
मुंबई एटीएस कडून सध्या या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे,
मुंबई, डोंबिवली, कल्याण मध्ये 11 जणांना बंदुका विकत घेण्या- विकल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये 12 हाय क्वालिटी देशी बनावटीच्या पिस्तुल आणि 36 जीवंत काडतुसं देखील सापडली आहेत. याप्रकरणी मुंबई एटीएसचा तपास सुरू आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Marathi Signs on Metro 12 Route: मेट्रो मार्ग 12 च्या साइनबोर्ड्सवरून नवीन वाद; MNS च्या आंदोलनानंतर MMRDA ने केली मराठी भाषेतील फलक लावण्यास सुरुवात
Dombivli Phadke Road Swagat Yatra Traffic Diversion: गुढी पाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर फडके रोड रविवारी वाहतूकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या वेळा, पर्यायी मार्ग
Advertisement
Advertisement
Advertisement