मुंबई, डोंबिवली, कल्याण मध्ये 11 जणांना बंदुका विकत घेण्या- विकल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये 12 हाय क्वालिटी देशी बनावटीच्या पिस्तुल आणि 36 जीवंत काडतुसं देखील सापडली आहेत. याप्रकरणी मुंबई एटीएसचा तपास सुरू आहे.
11 people have been arrested from Mumbai, Dombivli and Kalyan areas for buying and selling guns. 13 high quality country made pistols and 36 live cartridges were recovered from the accused. Investigation underway: Mumbai ATS pic.twitter.com/gk176wmSrB
— ANI (@ANI) February 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)