Mumbai: शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन प्रकरणी Gunaratna Sadavarte सह 103 जण अटकेत; आज सादर करणार कोर्टात
मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संपावर आहेत.
मुंबई मध्ये काल (8 एप्रिल) शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचारी आक्रमक झाले. चपला, दगड मारण्यात आल्या. या आंदोलन प्रकरणी Gunaratna Sadavarte सह 103 जण अटकेत आहेत. दरम्यान आज त्यांना कोर्टात सादर केले जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)