Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेवर 1.5 ते 2.0 फूट साचले पाणी, वाहतूक एस.वी.रोडकडे वळवळी

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने बुधवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढले आहे.

Mumbai Rains | (Photo Credits: ANI)

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने बुधवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढले आहे. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अंधेरी सबवेवर 1.5 ते 2.0 फूट पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक एस.वी. रोडकडे वळवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now