51 Years of Rajdhani Express: मुंबई-दिल्ली-मुंबई धावणार्‍या वेगवान, आरामदायी राजधानी एक्सप्रेस ने पार केली सेवेची 51 वर्ष !

मुंबईकरांची दिल्ली स्वारी सुकर करणारी राजधानी एक्सप्रेस आता 51 वर्षांची झाली आहे.

Rajdhani | Twitter

मुंबईकरांची दिल्ली स्वारी सुकर करणारी राजधानी एक्सप्रेस आता 51 वर्षांची झाली आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवास ही ट्रेनची ओळख आहे. आजही रेल्वे प्रवास एन्जॉय करणारी अनेक मंडळी राजधानी एक्सप्रेसने दिल्ली गाठणं पसंत करतात. राजधानीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सारे डब्बे वातानुकुलित असतात तसेच तिकीट दरात खान-पानाची देखील सोय असते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement