COVID Deaths in US: अमेरिकेमध्ये सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद

सध्या अमेरिकेमध्ये रूग्णसंख्या वाढ होत असल्याचं समोर आलं आहे.

COVID Deaths in US: अमेरिकेमध्ये सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद
Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेमध्ये सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या आठवड्यामध्ये अमेरिकेत 178,000 नवे रूग्ण समोर आले आहेत. KP.3 COVID-19 variant  मुळे सध्या अमेरिकेमध्ये रूग्णसंख्या वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान कोविड रूग्णसंख्येचा आकडा हा यापेक्षा अधिक असण्याचा अंंदाज आहे कारण अनेक जण होम सेल्फ टेस्टचा पर्याय निवडत आहेत तर अनेक हॉसिटल मधून पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही.

अमेरिकेत वाढती कोविड रूग्णसंख्या आणि मृत्यू

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement