HPV Vaccine: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड-इन-इंडिया एचपीव्ही लस लाँच

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड इन इंडिया एचपीव्ही लस लॉंच करण्यात आली आहे.

राष्ट्रीय बालिका दिनाचा मुहूर्त साधत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड इन इंडिया एचपीव्ही लस लॉंच करण्यात आली आहे.  जानेवारी महिन हा गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येतो. एचपीव्हीची नव्याने लॉंच केलेली ही लस भारतासाठी एक वरदान ठरणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते एचपीव्ही लस लॉंच करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement