Modi Govt Advisory On Anti- Biotics: अ‍ॅन्टिबायोटिक्स गोळ्यांच्या पाकिटावर लाल रेघ काय दर्शवते?

लाल रेघ असलल्य औषधांच्या पाकिटातील गोळ्या सरसकट केमिस्टच्या सल्ल्याने किंवा स्वतःचे मनाने न घेण्याचा सल्ला दिला जातो.

Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

अ‍ॅन्टिबायोटिक्स गोळ्यांच्या पाकिटावर तुम्हांला अनेकदा लाल रंगाची लाईन दिसते. औषधांच्या पाकिटावर दिसणारी ही लाल रेघ दर्शवते की या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिब्शन शिवाय घेऊ नये. अनेकांना औषधांचा साईड इफेक्ट होतो. हा टाळण्यासाठी याबाबतची जागृती केली जात आहे. Ministry of Health ने अनेकदा ट्वीटर वर याबाबत पोस्ट करून लोकांना अलर्ट केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement