Narali Purnima Special Recipes: नारळी भात ते नारळाचे लाडू आज सणाच्या दिवशी झटपट असे बनवा खोबर्‍याचे गोडाचे पदार्थ

आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी खोबर्‍यापासून पहा कोणते गोडाधोडाचे पदार्थ घरच्या घरीच बनवून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल?

Narali Purnima (Photo Credits-File Images)

नारळी पौर्णिमेचा दिवस हा कोळी बांधवांसोबतच इतर घरात देखील मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी खोबर्‍यापासून बनवला जाणारा एखादा पदार्थ नक्की बनवला जातो. त्यामध्ये नारळी भात, नारळ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबर्‍याचे लाडू यांचा समावेश असतो.

नारळी भात

खोबर्‍याचे लाडू

ओल्या नारळ्याच्या करंज्या

नारळाच्या वड्या

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement