How To Make Poha Chivda For Diwali: दिवाळी फराळासाठी बनवा पोह्यांचा चिवडा; Watch Recipe Video

नाशिकच्या प्रसिद्ध कोंडाजी चिवड्यापासून ते मुंबईच्या चिवडा गल्लीपर्यंत आणि लातूरच्या अष्टमोड चिवड्यापर्यंत, प्रत्येक प्रदेशात हा स्वादिष्ट नाश्ता बनवण्याची एक वेगळी विशिष्ट पद्धत आहे. चला तर मग दिवळीसाठी खास भाजलेल्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

Poha Chivda (PC- Instagram)

How To Make Poha Chivda For Diwali: चिवडा हा महाराष्ट्रातील सर्वात आवडत्या दिवाळी फराळांपैकी एक आहे. याशिवाय दिवाळीच्या फराळाच्या ताटातील हा एक महत्त्वाचा भाग आहे. हा खुसखुशीत, कुरकुरीत नाश्ता पारंपारिकपणे पोहे, सुका मेवा आणि मसाल्यांनी बनवला जातो. हे बनवणे अत्यंत सोपे आहे. नाशिकच्या प्रसिद्ध कोंडाजी चिवड्यापासून ते मुंबईच्या चिवडा गल्लीपर्यंत आणि लातूरच्या अष्टमोड चिवड्यापर्यंत, प्रत्येक प्रदेशात हा स्वादिष्ट नाश्ता बनवण्याची एक वेगळी विशिष्ट पद्धत आहे. चला तर मग दिवळीसाठी खास भाजलेल्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

खालील व्हिडिओ पाहून बनवा पोह्यांचा चिवडा -

 

View this post on Instagram

 

A post shared by Maharashtra Tourism Official (@maharashtratourismofficial)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now