Dry Day on Gandhi Jayanti 2021: गांधी जयंती निमित्त देशभरात ड्राय डे; गोवा रिसॉर्टमध्ये मद्यविक्री बंद
या निमित्ताने संपूर्ण देशभरात ड्राय डे पाळला जाणार असल्याने हॉटेल, पब्ज, रिसॉर्टमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे.
गांधी जयंती निमित्त आज देशभरात ड्राय डे पाळला जाणार आहे. त्यामुळे हॉटेल, पब्ज, रिसॉर्टमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. खाली गोव्याच्या रिसॉर्टमध्ये लावलेली सूचना दिसत आहे. त्यात गोवा सरकारच्या नियमानुसार, आज गांधी जयंती निमित्त ड्राय डे पाळला जाणार असल्याने मद्यविक्री केली जाणार नाही, असे म्हटले आहे.
पहा ट्विट:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)