World AIDS Day 2023: जागतिक एड्स डे निमित्त पूरी बीच वर Sudarsan Pattnaik यांनी साकारलं खास वाळूशिल्प
'Let Communities Lead' या थीमवर यंदा वर्ल्ड एड्स डे 2023 पाळला जाणार आहे.
1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन (AIDS Day) म्हणून पाळला जातो. या दिवसाचं औचित्य साधून एड्स बाबत समाजात जागृती निर्माण केली जाते. प्रसिद्ध वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी देखील आज ओडिसामधील पुरी बीच वर 'Keep The Promise' या संदेशासह खास वाळूशिल्प साकारलं आहे. AIDS Day 2023 Quotes In Marathi: जागतिक एड्स दिनानिमित्त WhatsApp Status, HD Images शेअर करून प्रियजनांनामध्ये पसरवा जनजागृती!
पहा वाळूशिल्प
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)