New Year 2023 Rangoli Designs: नववर्षाच्या स्वागताला काढा 'या' आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स; Watch Video
तुम्हालाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. या रांगोळी डिझाईन्स तुम्ही तुमच्या दारात काढू शकता.
New Year 2023 Rangoli Designs: नवीन वर्षाची सुरुवात लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन करतात. नवीन वर्षाबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची पद्धतही बदलली आहे. आज लोक नवीन वर्ष साजरे करतात आणि त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. पार्टीत येणाऱ्या लोकांचे आणि नवीन वर्षाचे स्वागत लोक रांगोळी काढूनदेखील करतात. तुम्हालाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. या रांगोळी डिझाईन्स तुम्ही तुमच्या दारात काढू शकता. (हेही वाचा - New Year 2022 Easy Rangoli Designs: नवीन वर्षाच्या आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
येथे पहा नवीन वर्षानिमित्त काढायच्या खास रांगोळी डिझाइन -
Tags
HAPPY NEW YEAR
Happy New Year 2023
Happy New Year 2023 Rangoli
Happy New Year Celebration
Happy New Year Celebration 2023
New Year
New Year 2023 Rangoli Designs
Rangoli Designs
Rangoli Designs Video
नवीन वर्ष
नवीन वर्ष रांगोळी डिझाईन्स
नवीन वर्ष स्वागत
रांगोळी डिझाईन्स
रांगोळी डिझाईन्स व्हिडिओ
हॅप्पी न्यू इयर
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement