आषाढी एकादशी दिवशी आज (17 जुलै) विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण साजश्रृंगारातील त्यांचा फोटो समोर आला आहे. यामध्ये विठ्ठलाला हिरव्या रंगाचा भरजरी अंगरखा आणि गुलाबी धोतर नेसवण्यात आलं आहे तर रूक्मिणी मातेला हिरवी पैठणी नेसवण्यात आली आहे. आषाढी एकादशी निमित्त आज हा खास पोषाख काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आला होता. Vitthal Darshan Pandharpur Today Live Streaming: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी चं रूप इथे पहा थेट (Watch Video).
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीचं खास रूप
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) July 17, 2024
विठूमाऊली
🚩विठूमाऊली 🚩
आषाढी एकादशी pic.twitter.com/1LAtL3miES
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) July 17, 2024
रूक्मिणी माता
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) July 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)