Maghi Ganesh Jayanti 2022 Rangoli Design: माघी गणेश जयंतीनिमित्त सोप्प्या व सुंदर रांगोळ्यांचे व्हिडीओ, झटपट होईल काढून

बाप्पांची जयंती उत्साहात साजरी केली जाते, गणेश जयंती निमित्त शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते, दरम्यान कशी रांगोळी काढावी याचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर काढू शकतात, पाहा व्हिडीओ

ganpati rangoli( Photo- Instagram)

Rangoli Design for Maghi  Ganesh Jayanti 2022 : माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस आहे. माघ महिन्याच्या शुल्क पक्षात चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला, अशी धारणा  आहे. माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते.  यंदा 25  फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी होणार आहे. गणेश जयंतीनिमित्त गणेशभक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. कोरोनानंतर आता सगळे सण उत्सव आनंदात साजरे केले जातात. गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहेत आणि आराध्य दैवत आहेत. त्यामुळे बाप्पांची जयंती उत्साहात साजरी केली जाते, गणेश जयंती निमित्त शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते, दरम्यान कशी रांगोळी काढावी याचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर काढू शकतात.

पाहा व्हिडीओ:

गणपतीची सोप्पी व सुंदर रांगोळी

गणपतीची सुंदर रांगोळी

गणपतीची विशेष रांगोळी

गणपतीची सुंदर रांगोळी

गणपतीची सुंदर रांगोळी

वगणेश जयंतीनिमित्त तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकतात, गणेशाच्या भक्तांसाठी गणेश जयंती हा दिवस खूप खास असतो आणि त्यामुळे खूप उत्साहात साजरा केला जातो, सुंदर रांगोळी काढल्यावर तुमच्या उत्साहाला आणखी रंगत येईल हे नक्की

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)