Vasudev Balwant Phadke Jayanti 2021: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंती निमित्त धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांनी ट्विट करत केले अभिवादन

Vasudev Balwant Phadke Jayanti (Photo Credits-Twitter)

ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Dhananjay Munde Tweet:

महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

Ashok Chavan Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now