Trendy Mehndi Design For This Bakri-Id 2024: बकरी ईद निमित्त काढा या ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स, येथे पहा व्हिडिओ

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. बकरी ईद त्याग आणि समर्पणाचा सण समजला जातो.

Ramzan Eid 2024 Latest Mehndi Design

ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद  हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. बकरी ईद त्याग आणि समर्पणाचा सण समजला जातो.  मुस्लिम बंधु या दिवशी 'कुर्बानी'  देतात.यंदा बकरी ईद 16 जून किंवा 17 जून रोजी साजरी होणार आहे. इस्लाममध्ये मेहंदी लावणे हे पवित्रता आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. मुस्लिम महिलांसाठी बकरी ईद हा दिवस खूप खास आहे, या दिवशी महिला साज शृंगार करतात. अशा परिस्थितीत मेहेंदीशिवाय हात कोरडे दिसतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि ट्रेंडी मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत, येथे व्हिडिओ पहा:

ट्रेंडी बकरी ईद  मेहंदी डिझाईन :

ट्रेंडी बकरी ईद  मेहंदी डिझाईन :

ट्रेंडी बकरी ईद मेहंदी डिझाईन :

ट्रेंडी बकरी ईद मेहंदी डिझाईन :

ट्रेंडी बकरी ईद मेहंदी डिझाईन :

ट्रेंडी बकरी ईद मेहंदी डिझाईन :

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now