चॉकलेट डे नंतर आज (10 फेब्रुवारी) लव्ही डव्ही कपल्स वेलेंटाईन वीक मधला पाचवा दिवस अर्थात टेडी डे साजरा करणार आहेत. प्रेमी युगुल एकमेकांना देणार्या गिफ्ट्स मध्ये चॉकलेट, टेडी बेअर यांचा हमखास समावेश असतो. मग आजच्या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला टेडी डे च्या शुभेच्छा देऊन दिवसाची सुरूवात करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यातील त्या प्रिय व्यक्तीला आज एखादं सॉफ्ट टेडी बेअर गिफ्ट करत तुम्ही कायम त्यांची साथ निभावाल, कठीण आणि आनंदाच्या प्रसंगी तुम्ही एकत्र असाल याचं वचन देत आजचा दिवस साजरा करा.
टेडी डे च्या हार्दिक शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)