Simple Rangoli Designs for Tulsi Vivah: दिवाळी संपली तरीही आता सगळे तुळशी विवाहाची आतुरतेने वाट पाहात आहे.वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत चालते, अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी केला जातो.  कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरवात होते. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर रोजी आहे.हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:00 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 5 नोव्हेंबर 2022, शनिवारी तुळसी विवाहाची तारिख आहे.कार्तिकी एकादशीनंतर घरातील शुभ कार्य होतात. अनेक रखडलेले शुभ कार्य तुळशी विवाहनंतर होतात, त्यामुळे हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे खूप महत्व आहे. दरम्यान, प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी काही हटके रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या दारात खूप सुंदर रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ 

तुळशी विवाहसाठी स्पेशल रांगोळी डिझाईन 

तुळशी विवाहसाठी स्पेशल रांगोळी डिझाईन 

तुळशी विवाहसाठी विशेष  रांगोळी डिझाईन 

तुळशी विवाहसाठी सुंदर रांगोळी डिझाईन 

तुळशी विवाहसाठी  हटके रांगोळी डिझाईन 

तुळशी विवाह सोहळ्याला हटके रांगोळी काढून उत्साहाचा आनंद आणखी द्विगुणीत करा, आम्ही प्रत्येक सण समारंभासाठी हटके रांगोळीचे व्हिडीओ घेऊन येतो. व्हिडीओ पाहून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)