Shrimant Dagdusheth Ganpati 2024 Visarjan: श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक 'श्री उमांगमलज' रथातून; पहा अनंत चतुर्दशीला कधी निघणार बाप्पा विसर्जनाला
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार आहे.
पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा 'श्री उमांगमलज' रथातून निघणार आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पा भक्तांची रजा घेतात. यंदा 17 सप्टेंबरला पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार आहे. जटोली शिव मंदिर चा देखावा यंदा बाप्पाची आरास म्हणून करण्यात आला होता त्याच धर्तीवर त्याच्या विसर्जन मिरवणूकीचा रथ देखील असणार आहे. भाविकांना वैभवशाली विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी होत दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक
View this post on Instagram
A post shared by Shrimant Dagdusheth Ganpati (@shrimantdagdushethganpati)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 3365 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

