Shivrajyabhishek Din 2022 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या Wishes, WhatsApp Status द्वारे द्या खास शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.

Shivrajyabhishek Din 2022 Wishes (PC - Twitter)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या दिवशी तमाम शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन हा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now