Shiv Pratap Din 2021: आज 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिनानिमीत्त शिवभक्तांनी सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर करून केला या सुवर्ण दिवसाचा उजाळा

मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या घटनेची आठवण करुन देणारा हा दिवस.

Shiv Pratap Din 2021 (Photo Credits: File)

स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) वध केला. हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहावा असा आहे. अफजलखानाचा (Afzal Khan) वध हा प्रसंग आठवला तरी अंगावर काटा आल्याखेरीज राहणार नाही. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) म्हणून साजरा केला जातो. तसेच शिवप्रताप दिनानिमीत्त शिवभक्तांनी सोशल मीडियावर शुभेच्छा शेअर केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)