Sara Tendulkar :सारा तेंडूलकर नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. सारा तेंडूलकर सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. दरम्यान, साराने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये सारा तिच्या फ्रेंड्स सोबत एन्जॉय करतांना दिसत आहे. फोटोमध्ये सारा हॉट लूक मध्ये दिसत आहे. साराचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहते चकित झाले आहेत.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)