PM Modi Pays Respect To Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी केले अभिवादन, पाहा व्हिडीओ

भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती आहे. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे, प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केले अभिवादन

PM Modi (PC - ANI)

PM Modi Pays Respect To Babasaheb Ambedkar: भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती आहे. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, महामानवास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. त्यांनी व्हिडीओ शेयर करून व्हिडीओला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम!" असे कॅप्शन दिले आहे. 

 पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement