Akshay Tritiya निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आंब्यांंची आरास; पहा फोटोज
हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याचे त्याचे विशेष महत्त्व आहे.
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणार्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरामध्ये आंब्यांचा महाप्रसाद चढवण्यात आला आहे. तर पंढरपूरामध्येही विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पुण्याचा दगडूशेठ
पंढरपूरात विठ्ठल रखुमाई मंदिर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)