Office Rangoli Designs for Diwali 2022 Decorations: ऑफिसमध्ये दिवाळी सणानिमित्त काढा उत्तम रांगोळी, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ

सुंदर फुलांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढू शकता. दरम्यान आम्ही काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहूनही तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया

rangoli (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

Office Rangoli Designs for Diwali 2022 Decorations: दिवाळीजवळ आली आहे. अप्रतिम सजावट, उत्तम जेवण आणि आनंदी चेहऱ्यांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. सजावट केवळ घरापुरती मर्यादित नसून सणानिमित्त ऑफीसमध्येही सजावट केली जाते. दरम्यान, तुम्हाला पण ऑफीसमध्ये उत्तम सजावट करायची असेल तर फुलांची रांगोळी हा उत्तम पर्याय आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी संगोली काढली जाते. विशेषत: हिंदू सण आणि कार्यक्रमांदरम्यान मुख्यतः घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सुंदर रांगोळ्या  काढल्या जातात. तुम्ही रंगीत रांगोळीचा वापर करूनही रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही झेंडूची खरी फुले, झेंडूची प्लास्टिकची फुले वापरूनही आकर्षक रांगोळी काढू शकता. दरम्यान आम्ही काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहूनही तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now