November 2022 Vrat & Festivals: अक्षय नवमी, तुलसी विवाह यासह नोव्हेंबर महिन्यातील उपवास आणि सणांची संपूर्ण यादी, पाहा

अक्षया नवमी, महाकवी कालिदास जयंती, गुरु नानक जयंती, महाकाल भैरव जयंती इत्यादी नोव्हेंबर महिन्यात येतील.खग्रास चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये येणारे उपवास, सण आणि आंतरराष्ट्रीय दिवस इत्यादींची तारीख जाणून घेऊया, पाहा यादी

November 2022 Vrat & Festivals: ऑक्टोबर 2022 प्रमाणेच नोव्हेंबर महिना देखील  खूप महत्त्वाचा असणार आहे. चातुर्मासाची सांगता देखील या देव उठनी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी होते. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीचे विवाह लावले जाते. तुळशी विवाहानंतर घरोघरी रखडलेली शुभ कार्ये पुन्हा सुरू होतील. याशिवाय अक्षया नवमी, महाकवी कालिदास जयंती, गुरु नानक जयंती, महाकाल भैरव जयंती इत्यादीही या महिन्यात येतील.खग्रास चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये येणारे उपवास, सण, वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय दिवस इत्यादींची तारीख जाणून घेऊया [ हे देखील वाचा: Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या महत्त्व ]

पाहा यादी 

 01. नोव्हेंबर 2022, मंगळवार, श्रीदुर्गाष्टमी व्रत, श्री गोपाष्टमी, हरियाणा-पंजाब दिन, जागतिक शाकाहारी दिवस

02. नोव्हेंबर, 2022, बुधवार, अक्षय नवमी व्रत, औद्योगिक सुरक्षा दिवस

04. नोव्हेंबर, 2022, शुक्रवार, प्रबोधिनी एकादशी, देवोत्थानी एकादशी

05. नोव्हेंबर, 2022, शनिवार, प्रदोष व्रत, कालिदास जयंती, तुलसी विवाह, जागतिक शनिदिन त्रयोदशी

०६. नोव्हेंबर २०२२, रविवार, बैकुंठ चतुर्दशी, प्रदोष व्रत, कालिदास जयंती

07. नोव्हेंबर, 2022, सोमवार, कार्तिक व्रत उद्यान, देव दिवाळी, बडा ओसा (बिहार), बाल संरक्षण दिवस

08. नोव्हेंबर, 2022, मंगळवार, कार्तिक पौर्णिमा. खग्रास चंद्रग्रहण, पुष्कर मेळा, गुरु नानक जयंती

०९. नोव्हेंबर २०२२, बुधवार, मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सुरू

11. नोव्हेंबर 2022, शुक्रवार, सौभाग्य सुंदरी व्रत.

12. नोव्हेंबर 2022, शनिवार, संकष्टी चतुर्थी व्रत.

14. नोव्हेंबर 2022, रविवार, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती, राष्ट्रीय बाल दिन. जागतिक मधुमेह दिन

16 नोव्हेंबर 2022, बुधवार, काल भैरव जयंती, कालाष्टमी.

17 नोव्हेंबर 2022, गुरुवार, लाला लजपत राय यांची पुण्यतिथी.

20 नोव्हेंबर 2022, रविवार, उत्ताना एकादशी

21 नोव्हेंबर 2022, सोमवार, सोमप्रदोष व्रत.

22 नोव्हेंबर 2022, मंगळवार, मासिक शिवरात्री.

23 नोव्हेंबर 2022, बुधवार, दर्श अमावस्या.

24 नोव्हेंबर 2022, गुरुवार, मार्गशीर्ष महिना सुरू, गुरुतेग बहादूर शहीद दिन

27 नोव्हेंबर 2022, रविवार, विनायक गणेश चतुर्थी.

28 नोव्हेंबर 2022, सोमवार, नागपंचमी व्रत, श्री राम विवाह उत्सव, ज्योतिबा फुले जयंती, विवाह पंचमी

30 नोव्हेंबर 2022, बुधवार, मित्र सप्तमी, नरसिंह मेहता जयंती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement