New Year 2022 Easy Rangoli Designs: नवीन वर्षाच्या आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ

भारतात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे, आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने काढता येतील असे काही व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून पण तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

rangoli (Photo Credits: Video Screengrab/ YouTube)

New Year 2022 Easy Rangoli Designs: नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी हटके योजनाही आखल्या असतील. दरम्यान  नवीन वर्षाच्या जय्यत तयारी साठी खाण्या-पिण्यासोबत अन्य अनेक गोष्टींची सर्वत्र धामधूम दिसून येते. घरात सर्वत्र पार्टीचे वातावरण पाहायला मिळते, काही ठिकाणी प्रियजनांना मेजवानीसाठी आमंत्रित केले जाते. पार्टी म्हणजे घराची सजावट आलीच, दरम्यान, सजावटीचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे रांगोळी काढणे, भारतात शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे, आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने काढता येतील असे काही व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून पण तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ बघून तुम्ही नवीन वर्षाचे सुंदर रांगोळी काढून नवीन वर्षाचा आनंद द्विगुणीत होईल, व्हिडीओ पाहून तुम्ही छान रांगोळी काढू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement