National Youth Day: तुम्ही तरुण असाल तर परिस्थिती तुमच्या हातात आहे, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा.

स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी रोजी भारतात युवा दिन साजरा केला जातो. 1984 मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस भारतात युवा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आणि 1985 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला

National Youth Day: तुम्ही तरुण असाल तर परिस्थिती तुमच्या हातात आहे, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा.
Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी रोजी भारतात युवा दिन साजरा केला जातो. 1984 मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस भारतात युवा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आणि 1985 पासून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही तरुण असाल तर परिस्थिती तुमच्या हातात आहे,त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Swami Vivekananda (Photo Credits : Wikimedia Commons)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).