Kartiki Ekadashi Messages 2022: कार्तिकी एकादशीच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा, पाहा संदेश

आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.

Kartiki Ekadashi Messages 2022

Kartiki Ekadashi Messages 2022: कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. यंदा, कार्तिक एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी इतकीच कार्तिकी एकादशी महत्वाची आहे. कार्तिकी एकादशीला भक्त विठ्ठलीची पूजा करतात. काही ठिकाणी कार्तिकी आषाढीनिमित्त उपवासही ठेवले जातात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह केला जातो. आणि तुळशी विवाहानंतर घरातील शुभ कार्य केले जातात. दरम्यान या मंगल प्रसंगी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या.

पाहा शुभेच्छा संदेश 

Kartiki Ekadashi Messages 2022
Kartiki Ekadashi Messages 2022
Kartiki Ekadashi Messages 2022
Kartiki Ekadashi Messages 2022
Kartiki Ekadashi Messages 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)