Makar Sankranti Special Halwyache Dagine 2023: मकर संक्रांतीनिमित्त व्हिडीओ पाहून सोप्या पद्धतीने बनवा हलव्याचे दागिने, पाहा
हलव्याचे दागिने कसे बनवायचे त्याचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हलव्याचे दागिने बनवू शकतात. व्हिडीओमध्ये सोप्या पद्धतीने हलव्याचे दागिने कसे बनवायचे सांगितले आहे, चला तर मग पाहूया, पाहा व्हिडीओ
Makar Sankranti Special Halwyache Dagine 2023: भारतात वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे. यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीमध्ये हलव्याचे दागिने बनवले जातात. लग्नानंतर पहिली संक्रांत असली तर हलव्याचे दागिने घातले जातात. लहान बाळांना देखील बोरन्हाण दरम्यान हलव्याचे दागिने घातले जातात, त्यामुळे हलव्याचे दागिने कसे बनवायचे त्याचे व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हलव्याचे दागिने बनवू शकतात. व्हिडीओमध्ये सोप्या पद्धतीने हलव्याचे दागिने कसे बनवायचे सांगितले आहे, चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ,
व्हिडीओ पाहून झटपट बनवा हलव्याचे दागिने
सोप्या पद्धतीने हलव्याचे दागिने कसे बनवायचे पाहा
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2023 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

