नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच संक्रांती सणासाठी उत्सुक असतात. जवळच्या नातेवाईकांना, खास मित्रांना मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा देऊन संक्रांतीचा सण आणखी खास बनवा. WhatsApp Messages, Quotes and Images पाठवून मकर संक्रांतीच्या द्या गोड गोड शुभेच्छा..  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)