MahaShivaratri 2023: देशभर महाशिवरात्रीचा उत्साह; शिवमंदिरात भाविकांची गर्दी (View Pics)
भारतामध्ये आज महाशिवरात्रीची धूम आहे. माघ कृष्ण त्रयोदशी चा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो.
भारतामध्ये आज महाशिवरात्रीची धूम आहे. माघ कृष्ण त्रयोदशी चा दिवस महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने हिंदू भाविक भगवान शंकरांच्या पूजा-आराधनेसाठी मंदिरामध्ये गर्दी करतात. या निमित्ताने शिवमंदिरात पिंडीवर बेल आणि दूधाचा अभिषेक करण्याची रीत आहे. मुंबईच्या बाबूलनाथ मंदिरापासून वाराणसीच्या काशि विश्वेश्वर मंदिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पहा ट्वीट
काशी विश्वेश्वर
नाशिक त्र्यंबकेश्वर
मुंबई, बाबुलनाथ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)