Dussehra Rangoli Design: नवरात्री उत्सवाची सांगता दसरा सणाने होते. देशभरात उद्या दसरा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जाईल. दसरा निमित्त लोक घरासमोर रांगोळी काढतात. रांगोळी शिवाय सण हा अपुराच असतो. दसऱ्याच्या दिवशी घरासमोर सुंदर आकर्षिक रांगोळी काढण्यासाठी खास डिजाईन घेवून आलो आहोत, अगदी काही मिनीटांतच तुम्ही या रांगोळ्या घराच्या दारासमोर काढू शकतो. तर चला मग पाहुयात, दसऱ्यानिमित्त काही सुंदर आणि सोप्या रांगोळ्या,

दसऱ्या दिवशी देवीची प्रतिमा साकारणाऱ्या रांगोळ्या काढा

नवरात्री स्पेशल कोलम आकर्षिक रांगोळी दारासमोर काढा

सोप्या पध्दतीने सुंदर रांगोळी काढा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)