Last-Minute Bhaubeej 2021 Mehndi Designs: भाऊबीज निमित्त हातावर झटपट मेहंदी काढण्यासाठी पहा या सोप्या डिझाईन

झटपट रंगणार्‍या मेहंदीच्या कोनच्या सहाय्याने तुम्ही आता मेहंदी काढली तर नक्कीच संध्याकाळपर्यंत रंगू शकते. मग त्यासाठी तितकीच झटपट काढता येईल अशी मेहंदी डिझाईन कोणती? हे देखील नक्की पहा.

Mehndi (Photo Credits: Just Mehndi, F Sheth Mehndi Designs YouTube)

आजचा भाऊबीजेचा सण हा बहिणभावाच्या नात्याचा जिव्हाळा जपणारा आहे. बहिण भावाला ओवाळून त्याच्याकडून खास गिफ्ट घेते. मूळात सण म्हटला की बहिणींचा नट्टापट्टा आलाच. आज संध्याकाळी भाऊबीजेची तयारी करण्याच्या धामधूमीमध्ये तुमची हातावरची मेहंदी काढायची राहुन गेली असेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. झटपट रंगणार्‍या मेहंदीच्या कोनच्या सहाय्याने तुम्ही आता मेहंदी काढली तर नक्कीच संध्याकाळपर्यंत रंगू शकते. मग त्यासाठी तितकीच झटपट काढता येईल अशी मेहंदी डिझाईन कोणती? हे देखील नक्की पहा.

भाऊबीज स्पेशल मेहंदी

हातभर मेहंदी

झटपट मेहंदी

भाऊबीज झटपट मेहंदी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now