Lalbaugcha Raja 2024 Live Streaming Day 2: लालबागच्या राजा भाविकांच्या सेवेत; इथे पहा मंडपातून थेट प्रक्षेपण
लालबागच्या राजाचं पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि कुटुंब, आमदार प्रसाद लाड, अभिनेता कार्तिक आर्यन यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
Lalbaugcha Raja 2024 Live Telecast 24X7: मुंबई मध्ये गणेशोत्सवात सारं वातावरण चैतन्यमय झालेलं असतं. यंदा 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या काळात लालबागचा राजा देखील भाविकांना दर्शन देण्यासाठी मंडपामध्ये विराजमान झाला आहे. यंदा लालबागच्या राजाचे 91 वे वर्ष आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती असल्याने बाप्पाच्या दर्शनाला मोठी गर्दी पहायला मिळते. सर्वसामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी हमखास लालबागला येतात. लालबागच्या राजाचा मंडप यंदा मयुरासनामध्ये आहे. Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आला समोर; WhatsApp Status, Facebook Message द्वारे करा शेअर, See Pic .
लालबागचा राजा थेट प्रक्षेपण
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2024 08:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

