Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live Streaming: लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन; इथे पहा थेट प्रक्षेपण

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला विधिवतपणे आणि जड अंतकरणाने आज निरोप दिला जाणार आहे.

Lalbaugcha Raja (PC -Wikimedia commons)

कोविड नंतर आता पुन्हा सारं सुरळीत झाल्यानंतर गणेशोत्सवामध्ये तोच जल्लोष, दणदणाट पुन्हा पहायला मिळत आहे. लालबागच्या मार्केट मधून काल निघालेला लालबागचा राजा आज सुमारे 22-23 तासांनंतर विसर्जित होणार आहे. काही वेळापूर्वीच त्याचं गिरगाव चौपाटीवर आगमन झालं असून विशेष ताराफ्यात बसवून आता त्याचं खोल समुद्रामध्ये विसर्जन केले जाईल. लालबागच्या राजच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा असतो. विशेष बोटीने ते देखील आत मध्ये जातात. आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement